चाळीची साठी – (सुनील शिरवाडकर)

१६ फेब्रुवारी १९६१.स्थळ..भारतीय विद्या भवन,मुंबई.’इंडियन नैशनल थिएटर'(आय एन टी) चा महोत्सव. रिकाम्या रंगमंचावर फक्त एक कलाकार.. त्याचा एक मफलर.. आणि एक बाकडं.बस्स एवढ्या सामग्रीवर अडिच तीन तास लोकांना खिळवुन टाकलं त्या कलाकारानी. तो कार्यक्रम होता..’बटाट्याची चाळ’.आणि तो सादर केला पु.ल.देशपांडे यांनी.

(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
‘बटाट्याची चाळ’ चा हा पहिला प्रयोग.

Leave a Comment