बोटीवरच्या एका जोडप्याने मला फार कौतुक वाटले. हे जोडपे मधुचंद्रासाठी निघालेले असावे. पारव्यासारखे हे जोडपे सदैव आपल्याआपल्यात असे. भोवतालच्या बोटीची त्यांनी अजिबात दखल घेतली नाही. बोटीवरच्या कुठल्याही कार्यक्रमात भाग घेतला नाही. शिष्टाचार म्हणूनदेखील त्यांनी कुणाला ‘हॅलो’ केले नाही.
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
त्यांच्या साऱ्या प्रणयलीला अत्यंत सौम्य होत्या. गोरीपान,