प्रकाशन – मौज प्रकाशन गृह.मुळ स्त्रोत – विकिपीडियानारायण"नारायण, पानाचं तबक कुठे आहे ?""नारायण, मंगळसूत्र येणार आहे ना वेळेवर —""नारायण, बॅण्ड्वाले अजून नाही आले ? — काय हे?""नारायण, गुलाबपाण्याची बाटली फुटली —""नारूकाका चड्डीची नाडी बांद ना ऽऽ —""नारूभावजी, ही नथ ठेवून द्या तुमच्याजवळ. रात्री वरातीच्या वेळी घेईन मी मागून —""नाऱ्या लेका, वर चहा नाही आला अजून —व्य़ाही पेटलाय !""नारबा