तुझे आहे तुजपाशी – मराठी रंगभूमीच्या व्यावसायिक युगाचा आरंभ (रजनीश जोशी)

या नाटकाची जन्मकथाही मोठी रंजक आहे. मालेगावला एका प्रकल्पावर काम करण्यासाठी पुलं आणि सुनीताबाई गेले होते. तेथे त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे काम करता आले नाही, पण तथाकथित गांधीवादी नेत्यांनी स्वतःच्या सवयी, त्याग आणि भोगाचे जे नमुने दाखवले ते त्यांच्या मनावर ठसले होते. पुलंनी ‘तुझे आहे तुजपाशी’चे अडीच अंक लिहून ठेवले होते, ते पूर्ण झाले नसल्याने त्यांनी अनेक दिवस तसेच ठेवून दिले. ३ जुलै १९५६ रोजी

Leave a Comment