Nitesh Rane Rahuri : राज्यात लवकरच धर्मांतर विरोधी कायदा, 90 टक्के काम पूर्ण, आमदार नितेश राणेंचा विश्वास 
<p style=”text-align: justify;”>Nitesh Rane : ‘ज्या प्रमाणात महाराष्ट्रात (Maharashtra) लव्ह जिहाद आणि धर्मांतराच्या घटना घडत आहेत, त्या प्रमाणात प्रशासनही सतर्क झालं आहे. परंतु आमच्याच प्रशासनातील काही लोक चुकत असल्याने त्यांची माहिती आम्ही ठेवतो आहोत. राज्यात लवकरच धर्मांतर विरोधी कायदा आणण्याची आमची तयारी असून 90 टक्के काम पूर्ण झालं आहे. कोणत्याही क्षणी तो … Read more
Amit Shah Pune Visit : अमित शाह यांचा उद्या पुणे दाैरा; वाहतुकीत मोठे बदल, कोणते रस्ते सुरु, कोणते बंद?
<p style=”text-align: justify;”>Amit Shah Pune Visit : देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे आज आणि उद्या (रविवार, 6 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर येत आहे. त्यांच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी पुण्यातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. तसं नियोजनही पोलिसांकडून केलं जात आहे. उद्या (6 ऑगस्ट)  केंद्रीय सहकार संस्थेने निर्माण केलेलं पोर्टल लॉंच करण्यासाठी ते पुण्यात येणार आहेत. … Read more
Riteish Deshmukh On Genelia Birthday : “माझी बायको.. माझं वेड”; जिनिलियाच्या वाढदिवसानिमित्त रितेश देशमुखची खास पोस्ट
Riteish Deshmukh Genelia Deshmukh Birthday : अभिनेत्री <span style=”color: #e03e2d;”><a style=”color: #e03e2d;” href=”https://marathi.abplive.com/search?s=riteish-deshmukh”>जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) आज आपला 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्रीचा मोठा चाहतावर्ग असून ते सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला शुभेच्छा देत आहे. जिनिलियाच्या वाढदिवसानिमित्त (Genelia D’Souza) अभिनेता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) खास पोस्ट शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 
रितेश … Read more
Success Stories : कापसाच्या पिकात अंतरपीक म्हणून अख्ख्या गावाने ‘मिरची’ लावली; एकरी दोन लाखांचा फायदा
<p style=”text-align: justify;”>Farmer Success Stories : औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात शेतकरी दरवर्षी कापूस, तूर हे पारंपारिक पिके घेत आहेत. मात्र, पैठण तालुक्यातील हर्षी हे असे गाव आहे की, या गावात प्रथमच सर्व शेतकऱ्यांनी (Farmer) एकजुटीने कापसाच्या पिकात अंतरपीक म्हणून मिरचीची लागवड केली आहे. मागील वर्षी अतिवृष्टीच्या पावसाने कपाशीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. … Read more
Jalgaon Crime : पीडितेच्या कुटुंबीयांना 50 लाखांची मदत, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात, संशयिताला कठोर शिक्षेच्या मागणीसाठी आज भडगाव बंद 
<p style=”text-align: justify;”>Jalgaon News : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील पीडित चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व भडगाव तालुका तसेच जिल्हा एकवटला असल्याचा पाहायला मिळत आहे. घटनेतील मुलीला न्याय मिळावा यासह आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी काल मूक मोर्चा काढल्यानंतर आज भडगावात कडकडीत बंद पाळण्यात आला. 
 <p style=”text-align: justify;”>पीडित आठ वर्षीय मुलीवरील … Read more
Manipur Violence : मणिपूरचा राजकुमार महाराष्ट्राचा जावई, संगीताच्या माध्यमातून सुचवले मणिपूरच्या प्रश्नावर उत्तर
<p style=”text-align: justify;”>Manipur Violence : सध्या मणिपूरमध्ये (Manipur) काही केल्या शांतत प्रस्थापित न होण्याची चिन्ह आहेत. पण या मणिपूरमधील एका राजकुमाराचं थेट महाराष्ट्राशी (Maharashtra) नातं जोडलं गेलं आहे. राजकुमार बिक्रमजीत सिंग हे मणिपूरच्या राजघराण्याचे सदस्य आहेत. बिक्रमजीत सिंग हे मागील 30 वर्षांपासून पुण्यात (Pune) राहत आहेत. त्यांनी एका मराठमोळ्या मुलीशी लग्न … Read more
Pawar Vs Pawar : शरद पवार गटातील मोठा नेता अजित पवार गटात जाणार, आगामी मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता : सूत्र
<p style=”text-align: justify;”>Pawar Vs Pawar : एकीकडे महाराष्ट्रात लवकरच देशपातळीवर तयार झालेल्या विरोधी पक्षाच्या फळीची बैठक पार पडणार आहे तर दुसरीकडे शरद पवार गटाला (Sharad Pawar Camp) लागलेली गळती अद्याप सुरुच आहे. आता लवकरच शरद पवार गटातील एक बडा चेहरा अजित पवार गटाला (Ajit Pawar Camp) पाठिंबा देण्याची शक्यता आहे. … Read more
Telly Masala : ‘ठरलं तर मग’ मालिकेला प्रेक्षकांची पसंती ते कार्तिकी गायकवाडची बाली सफर; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या…
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या…
Kon Honar … Read more
Google Adsense Approval
If you want to get Google AdSense Approval quickly in Blogger, then this article is absolutely for you. You must have heard that it is not easy to get Google Adsense approval, but it is not impossible either, if you follow some rules, then you will get Google Adsense approval at all. will get. In … Read more
Mission Bhashini. How it works ?
There are 22 major languages ​​in India which are recognized in the Eighth Schedule of the Constitution. This number ranges from 69 to 72 depending on the languages ​​taught in schools. Including the languages ​​and dialects operated on the radio network, this number is 146. According to the 2011 census, there are 1,369 mother tongues … Read more