10 Biopics with the best casting
From Cillian Murphy in Oppenheimer to Helen Mirren in Golda and Vicky Kaushal in Sam Bahadur, here’s a list of 10 biopics with the best casting.
Acting stalwarts Sachin and Supriya Pilgaonkar’s daughter Shriya has made a mark for herself in the industry. Not taking any help from her parents, the actress has earned appreciation for her work in movies and OTT. She recently fulfilled her dream of taking her parents on a trip to Maldives.
As Mughal-e-Azam clocked 63 years today, K Asif’s grandson Javed Siddiqui has shared some interesting anecdotes with ETimes about the time when Mughal-e-Azam was released in theatres and how he had witnessed the frenzy among the audience.
<p style=”text-align: justify;”>Opposition Parties Mumbai Meeting: येत्या 2024 च्या लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या विरोधी पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपला पर्याय म्हणून त्यांच्या विरोधात उभं राहण्यासाठी देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत आणि यासाठी विविध राज्यांत विरोधी आघाडी इंडियाचं (INDIA) खलबतं सुरू आहे. पाटणा आणि बंगळुरूनंतर इंडिया (INDIA) आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होणार आहे. … Read more
<p style=”text-align: justify;”>Mumbai Metro One :  स्टेट बँक ऑफ इंडियाने ’मुंबई मेट्रो वन' (Mumbai Metro One) विरुद्ध नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलकडे (NCLT) कंपनीला कॉर्पोरेट इन्सॉल्व्हन्सी रिझोल्यूशन प्रोसेस अंतर्गत दिवाळखोरीची याचिका केली आहे. ही कंपनी अनिल अंबानी-प्रवर्तित रिलायन्स आणि मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचा (MMRDA) संयुक्त उपक्रम आहे. त्यामुळे दिवाळीखोरीत गेलेल्या मेट्रो वनचा पुढे काय होणार? … Read more
<p style=”text-align: justify;”>Nitesh Rane : ‘ज्या प्रमाणात महाराष्ट्रात (Maharashtra) लव्ह जिहाद आणि धर्मांतराच्या घटना घडत आहेत, त्या प्रमाणात प्रशासनही सतर्क झालं आहे. परंतु आमच्याच प्रशासनातील काही लोक चुकत असल्याने त्यांची माहिती आम्ही ठेवतो आहोत. राज्यात लवकरच धर्मांतर विरोधी कायदा आणण्याची आमची तयारी असून 90 टक्के काम पूर्ण झालं आहे. कोणत्याही क्षणी तो … Read more
<p style=”text-align: justify;”>Amit Shah Pune Visit : देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे आज आणि उद्या (रविवार, 6 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर येत आहे. त्यांच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी पुण्यातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. तसं नियोजनही पोलिसांकडून केलं जात आहे. उद्या (6 ऑगस्ट) केंद्रीय सहकार संस्थेने निर्माण केलेलं पोर्टल लॉंच करण्यासाठी ते पुण्यात येणार आहेत. … Read more
Riteish Deshmukh Genelia Deshmukh Birthday : अभिनेत्री <span style=”color: #e03e2d;”><a style=”color: #e03e2d;” href=”https://marathi.abplive.com/search?s=riteish-deshmukh”>जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) आज आपला 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्रीचा मोठा चाहतावर्ग असून ते सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला शुभेच्छा देत आहे. जिनिलियाच्या वाढदिवसानिमित्त (Genelia D’Souza) अभिनेता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) खास पोस्ट शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 
रितेश … Read more
<p style=”text-align: justify;”>Farmer Success Stories : औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात शेतकरी दरवर्षी कापूस, तूर हे पारंपारिक पिके घेत आहेत. मात्र, पैठण तालुक्यातील हर्षी हे असे गाव आहे की, या गावात प्रथमच सर्व शेतकऱ्यांनी (Farmer) एकजुटीने कापसाच्या पिकात अंतरपीक म्हणून मिरचीची लागवड केली आहे. मागील वर्षी अतिवृष्टीच्या पावसाने कपाशीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. … Read more
<p style=”text-align: justify;”>Jalgaon News : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील पीडित चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व भडगाव तालुका तसेच जिल्हा एकवटला असल्याचा पाहायला मिळत आहे. घटनेतील मुलीला न्याय मिळावा यासह आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी काल मूक मोर्चा काढल्यानंतर आज भडगावात कडकडीत बंद पाळण्यात आला. 
 <p style=”text-align: justify;”>पीडित आठ वर्षीय मुलीवरील … Read more