Mumbai Metro One : SBIची मुंबई मेट्रो वन विरुद्ध दिवाळखोरीची याचिका; अंबानींची मेट्रो 1 एमएमआरडीए ताब्यात घेणार?
<p style=”text-align: justify;”><strong>Mumbai Metro One : </strong> स्टेट बँक ऑफ इंडियाने <strong><a href=”https://marathi.abplive.com/topic/mumbai-metro”>’मुंबई मेट्रो वन'</a></strong> (Mumbai Metro One) विरुद्ध नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलकडे (NCLT) कंपनीला कॉर्पोरेट इन्सॉल्व्हन्सी रिझोल्यूशन प्रोसेस अंतर्गत दिवाळखोरीची याचिका केली आहे. ही कंपनी अनिल अंबानी-प्रवर्तित रिलायन्स आणि मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचा (MMRDA) संयुक्त उपक्रम आहे. त्यामुळे दिवाळीखोरीत गेलेल्या मेट्रो वनचा पुढे काय होणार? … Read more