Telly Masala : ‘ठरलं तर मग’ मालिकेला प्रेक्षकांची पसंती ते कार्तिकी गायकवाडची बाली सफर; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या…
<p><strong>Telly Masala :</strong> मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या…</p> <h2><strong>Kon Honar … Read more