रोज एक . . . – उरलंसुरलं
मेहेरबाण संपादक ‘ अणिल ‘ यास संभा नाभाजी कोतमिरे याचे प्रेमप्रूर्वक दंडवत …अनंतचतूर्दशीला श्री. गनरायाचे वीसर्जण केले आनी तुम्हास हे पत्र लीहावयास बसलो आहे. खरोखर त्या दाहा दीवसांत शेकेट्री म्हनून माला जे अणुभव आले ते तुम्हांला दाहा पुस्तके वाचूण सूधा येनार नाहीत. आपल्या देशात जे जे काही चालत आहे — ज्या ज्या भयंकर गोस्टी घडत आहेत त्या … Read more