Amit Shah Pune Visit : अमित शाह यांचा उद्या पुणे दाैरा; वाहतुकीत मोठे बदल, कोणते रस्ते सुरु, कोणते बंद?
<p style=”text-align: justify;”><strong>Amit Shah Pune Visit :</strong> देशाचे गृहमंत्री अमित शाह (<strong><a href=”https://marathi.abplive.com/topic/amit-shah”>Amit Shah</a></strong>) हे आज आणि उद्या (रविवार, 6 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर येत आहे. त्यांच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी पुण्यातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. तसं नियोजनही पोलिसांकडून केलं जात आहे. उद्या (6 ऑगस्ट) केंद्रीय सहकार संस्थेने निर्माण केलेलं पोर्टल लॉंच करण्यासाठी ते पुण्यात येणार आहेत. … Read more