NDA Vs INDIA : विरोधकांच्या ‘इंडिया’ची मुंबईत बैठक, उद्धव ठाकरे गटाकडे जबाबदारी
<p style=”text-align: justify;”><strong>Opposition Parties Mumbai Meeting:</strong> येत्या 2024 च्या लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या विरोधी पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपला पर्याय म्हणून त्यांच्या विरोधात उभं राहण्यासाठी देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत आणि यासाठी विविध राज्यांत विरोधी आघाडी इंडियाचं (<a href=”https://marathi.abplive.com/topic/india”>INDIA</a>) खलबतं सुरू आहे. पाटणा आणि बंगळुरूनंतर इंडिया (INDIA) आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होणार आहे. … Read more