Manipur Violence : मणिपूरचा राजकुमार महाराष्ट्राचा जावई, संगीताच्या माध्यमातून सुचवले मणिपूरच्या प्रश्नावर उत्तर
<p style=”text-align: justify;”><strong>Manipur Violence :</strong> सध्या <strong><a href=”https://marathi.abplive.com/topic/manipur”>मणिपूरमध्ये</a> </strong>(Manipur) काही केल्या शांतत प्रस्थापित न होण्याची चिन्ह आहेत. पण या मणिपूरमधील एका राजकुमाराचं थेट <a title=”महाराष्ट्र” href=”https://marathi.abplive.com/news/maharashtra” data-type=”interlinkingkeywords”>महाराष्ट्र</a>ाशी (Maharashtra) नातं जोडलं गेलं आहे. राजकुमार बिक्रमजीत सिंग हे मणिपूरच्या राजघराण्याचे सदस्य आहेत. बिक्रमजीत सिंग हे मागील 30 वर्षांपासून पुण्यात (Pune) राहत आहेत. त्यांनी एका मराठमोळ्या मुलीशी लग्न … Read more